Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 72:10-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 72:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत; शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणोत.
11 खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;
12 कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला, आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्यास मदत केली आहे.
स्तोत्र. 72 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी