Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 71:21-23 in Marathi

Help us?

स्तोत्र. 71:21-23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तू माझा सन्मान वाढव; आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर.
22 मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन.
23 मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील.
स्तोत्र. 71 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी