Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 6:6-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 6:6-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
7 शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
स्तोत्र. 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी