Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 69:5-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 69:5-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत.
6 हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.
7 कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; लाजेने माझे तोंड झाकले आहे.
स्तोत्र. 69 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी