Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 69:33-36 in Marathi

Help us?

स्तोत्र. 69:33-36 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.
34 आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा.
35 कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील; लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल.
36 त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील; आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील.
स्तोत्र. 69 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी