Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 69:29-31 in Marathi

Help us?

स्तोत्र. 69:29-31 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 पण मी गरीब आणि दु:खी आहे; हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.
30 मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.
31 ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.
स्तोत्र. 69 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी