Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 69:25-26 in Marathi

Help us?

स्तोत्र. 69:25-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 त्यांची ठिकाणे ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.
26 कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात; तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात.
स्तोत्र. 69 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी