Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 69:23-24 in Marathi

Help us?

स्तोत्र. 69:23-24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर.
24 तू त्यांच्यावर आपला संताप ओत, आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो.
स्तोत्र. 69 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी