Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 68:21-23 in Marathi

Help us?

स्तोत्र. 68:21-23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.
22 परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन, समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन.
23 यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा, आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा.
स्तोत्र. 68 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी