Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 68:16 in Marathi

Help us?

स्तोत्र. 68:16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे, त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस? खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील.
स्तोत्र. 68 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी