Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 68:13-15 in Marathi

Help us?

स्तोत्र. 68:13-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता, तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात.
14 तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे, तेव्हा सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले.
15 हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता, उंच बाशान पर्वत शिखरांचा पर्वत आहे.
स्तोत्र. 68 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी