Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 66:6-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 66:6-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली; ते नदीतून पायांनी चालत गेले; तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला.
7 तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो; तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो; बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.
8 अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा.
9 तो आमचा जीव राखून ठेवतो, आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.
स्तोत्र. 66 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी