Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 64:1-2 in Marathi

Help us?

स्तोत्र. 64:1-2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे; माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव.
2 वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून, अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव,
स्तोत्र. 64 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी