Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 62:8-11 in Marathi

Help us?

स्तोत्र. 62:8-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा; त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; देव आमच्यासाठी आश्रय आहे.
9 खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत; वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत.
10 दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका;
11 देव एकदा बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे, सामर्थ्य देवाचे आहे.
स्तोत्र. 62 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी