Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 62:5-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 62:5-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
6 तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
स्तोत्र. 62 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी