Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 60:7-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 60:7-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझा राजदंड आहे.
8 मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9 मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
10 हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
स्तोत्र. 60 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी