Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 5:8-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 5:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर.
9 कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही, त्यांचे अंतर्याम दुष्टपणच आहे. त्यांचा गळा उघडे थडगे आहे, ते आपल्या जीभेने आर्जव करतात.
स्तोत्र. 5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी