Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 59:3-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 59:3-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत. हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता, सामर्थी लोक माझ्याविरूद्ध एकत्र गोळा झाले आहेत.
4 जरी मी निर्दोष असलो तरी ते माझ्याकडे धावण्याची तयारी करत आहेत; मला मदत करावी म्हणून जागा हो व पाहा.
5 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा, ऊठ आणि सर्व राष्ट्रांना शिक्षा कर; कोणत्याही दुष्ट पापी मनुष्यास दया दाखवू नकोस.
स्तोत्र. 59 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी