Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 59:15-16 in Marathi

Help us?

स्तोत्र. 59:15-16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ते अन्नासाठी वर आणि खाली भटकतात, आणि जर त्यांची तृप्ति झाली नाही तर रात्रभर वाट पाहतात.
16 परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस.
स्तोत्र. 59 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी