Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 58:9-11 in Marathi

Help us?

स्तोत्र. 58:9-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
10 नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
11 म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”
स्तोत्र. 58 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी