Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 58:3-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 58:3-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
4 त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
5 गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
6 हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
स्तोत्र. 58 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी