Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 57:5-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 57:5-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो.
6 त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; माझा जीव वाकून गेला आहे; त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत.
स्तोत्र. 57 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी