Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 56:8-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 56:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?
9 मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.
स्तोत्र. 56 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी