Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 56:6-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 56:6-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात.
7 त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.
8 तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?
स्तोत्र. 56 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी