Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 52:4-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 52:4-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तू कपटी जीभे, तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात.
5 त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.
6 नितीमानसुद्धा ते पाहतील आणि घाबरतील; ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील,
स्तोत्र. 52 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी