Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 51:7-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 51:7-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
8 आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
स्तोत्र. 51 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी