Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 50:2-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 50:2-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे.
3 आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
4 त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.
स्तोत्र. 50 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी