Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 48:7-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 48:7-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
स्तोत्र. 48 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी