Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 48:6-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 48:6-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.
7 पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो.
10 देवा, जसे तुझे नाव आहे, तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे.
11 तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, यहूदाची कन्या हर्ष करोत.
12 सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा.
स्तोत्र. 48 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी