Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 48:4-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 48:4-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, ते एकत्र येऊन चढाई करून आले.
5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते निराश झाले आणि पळत सुटले.
6 भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.
7 पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
स्तोत्र. 48 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी