Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 47:2-3 in Marathi

Help us?

स्तोत्र. 47:2-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
3 तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
स्तोत्र. 47 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी