Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 45:15-16 in Marathi

Help us?

स्तोत्र. 45:15-16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ते आनंदात व हर्षात नेल्या जातील. ते राजाच्या महालात प्रवेश करतील.
16 तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले राज्य करतील. ज्यांना तू सर्व पृथ्वीत अधिपती करशील.
स्तोत्र. 45 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी