Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 45:11-14 in Marathi

Help us?

स्तोत्र. 45:11-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अशाने राजा तुझ्या सौंदर्याची आवड धरणार, तो तुझा स्वामी आहे, तू त्याचा आदर कर.
12 सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
13 राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे, तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत.
14 तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल. तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील.
स्तोत्र. 45 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी