Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 44:2-3 in Marathi

Help us?

स्तोत्र. 44:2-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस, परंतु आपल्या लोकांस स्थापिले, तू लोकांस पीडले परंतु आपल्या लोकांस तू वाढवले.
3 कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही. आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही. परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास.
स्तोत्र. 44 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी