Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 44:14-15 in Marathi

Help us?

स्तोत्र. 44:14-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे, लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात.
15 सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते. आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे.
स्तोत्र. 44 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी