Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 40:12-13 in Marathi

Help us?

स्तोत्र. 40:12-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे. मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत. म्हणून माझे हृदय खचले आहे.
13 परमेश्वरा, मला वाचवायला हर्षित हो. परमेश्वरा, मला मदत करण्यास त्वरा कर.
स्तोत्र. 40 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी