Text copied!
BREAK EVERY YOKE
About
Bibles
All Languages
All Translations
All Countries
Back to Homepage
About Break Every Yoke
Bibles in Marathi
स्तोत्र. 3:1-2 in Marathi
Help us?
स्तोत्र. 3:1-2
in
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
1
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला. परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.
2
“परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला
स्तोत्र. 3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
Home
About
Donate
Patreon
Privacy
Terms