Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 39:11-13 in Marathi

Help us?

स्तोत्र. 39:11-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)
12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्याकडे कान लाव. माझे रडणे ऐक, कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.
13 तुझे माझ्यावरील टक लावून बघने फिरव, म्हणजे मी मरणाच्या आधी पुन्हा हर्षीत होईल.
स्तोत्र. 39 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी