Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 38:2-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 38:2-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.
3 माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.
4 कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे.
5 माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
स्तोत्र. 38 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी