Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 37:8-13 in Marathi

Help us?

स्तोत्र. 37:8-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
9 कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
10 थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
11 परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
12 दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
13 प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
स्तोत्र. 37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी