Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 37:30-33 in Marathi

Help us?

स्तोत्र. 37:30-33 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.
31 त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
32 परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
33 परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.
स्तोत्र. 37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी