Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 34:7-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 34:7-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.
8 परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
स्तोत्र. 34 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी