Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 34:6-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 34:6-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.
7 परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.
8 परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
9 जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
स्तोत्र. 34 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी