Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 33:8-11 in Marathi

Help us?

स्तोत्र. 33:8-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.
9 कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.
10 राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.
11 परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.
स्तोत्र. 33 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी