Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 33:19-22 in Marathi

Help us?

स्तोत्र. 33:19-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.
20 आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.
21 त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.
22 परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे.
स्तोत्र. 33 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी