Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 32:2-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 32:2-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.
3 मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या, ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.
4 कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.
स्तोत्र. 32 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी