Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 31:8-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 31:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे.
9 परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे. माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे.
स्तोत्र. 31 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी