Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 31:5-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 31:5-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.
6 जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
7 तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, कारण तू माझे दु:ख पाहिले आहेस.
8 तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे.
स्तोत्र. 31 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी