Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 30:5-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 30:5-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
6 मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.
स्तोत्र. 30 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी