Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 30:2-3 in Marathi

Help us?

स्तोत्र. 30:2-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
3 हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे.
स्तोत्र. 30 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी